🏢 कॉर्पोरेट प्रवास
कॉर्पोरेट प्रवास व बस भाडे — छत्रपती संभाजीनगर
MIDC, CIDCO संभाजीनगर येथील कंपन्यांसाठी कर्मचारी शटल, टीम आउटिंग आणि एअरपोर्ट ट्रान्सफर सेवा.
MIDC, CIDCO संभाजीनगर येथील कंपन्यांसाठी कर्मचारी शटल, टीम आउटिंग आणि एअरपोर्ट ट्रान्सफर सेवा.
होय. जैनगिरी ट्रॅव्हल्स सर्व कॉर्पोरेट बुकिंगसाठी GST-compliant टॅक्स इनव्हॉइस देते. आपला GSTIN Jaingiritravels@gmail.com वर पाठवा.
होय. MIDC, वालुज आणि CIDCO औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांसाठी मासिक/त्रैमासिक कराराने शटल सेवा उपलब्ध आहे.
जैनगिरी ट्रॅव्हल्स — 1992 पासून छत्रपती संभाजीनगरची विश्वासू प्रवास सेवा